Jammu Kashmir | अनंतनागच्या रहिवाशांची तहान भागणार | Sakal |

2022-04-22 138

Jammu Kashmir | अनंतनागच्या रहिवाशांची तहान भागणार | Sakal |


जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये जलसाठा टाकी आणि बोअरवेल बांधण्याचे काम सुरू
काश्मीरमध्ये पिण्याच्या पाण्याच्या पायाभूत सुविधा वाढवण्याचं उद्दिष्ट
744.50 लाख खर्चून नास्तिनल बँक ऑफ अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटद्वारे बोअरवेल बांधण्याचे काम हाती
या योजनेचा 8 वस्त्यांमधील 9000 लोकांना लाभ मिळणार



#Sakal #WaterReservoirTank #BoreWell #SouthKashmir #NABARAD #BrentiBatporaWaterSupply #Anantnag

Videos similaires